

Mira Road Crime
ESakal
भाईंदर : मिरा रोड येथे १४ वर्षीय मुलीवर चारचाकी वाहनात मित्रांनीच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडिता भांगेच्या गोळीच्या अमलाखाली असतानाच हा अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.