Mira Road Fire: मीरा रोड येथील दालमिया शाळेत भीषण आग! ग्रंथालय, प्रयोगशाळा, सभागृह जळून खाक; परिसरात धुराचे लोट, VIDEO VIRAL

Mira Road Dalmia School Fire: मीरा रोड येथील दालमिया शाळेत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, सभागृह जळून खाक झाले असून आगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mira Road Dalmia School Fire

Mira Road Dalmia School Fire

ESakal

Updated on

मीरा रोड : मीरा रोड येथे दालमिया शाळेत आग लागल्याची घटना घडली आहे. शाळेच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली असून यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सभागृह जळून खाक झाले आहे. या आगीचा व्हिडिओ देखील व्हायरल होत असून या घटनेने परिसरात खळबळ पसरली असून विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com