Mumbai News: मिठीतील भ्रष्टाचारावर प्रशासन गप्प का? स्थायी समितीत तीव्र पडसाद

Mithi River Scam: मिठीतील भ्रष्टाचाराबाबत स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. यावेळी लोकप्रतिनिधींकडून कंत्राटदारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Mithi River

Mithi River

ESakal

Updated on

मुंबई : मिठी नदीतील गाळउपशाच्या कामावरून महापालिकेच्या स्थायी समितीत शुक्रवारी जोरदार खडाजंगी झाली. मिठीतील भ्रष्टाचाराबाबत प्रशासन गप्प का, असा सवाल करीत लोकप्रतिनिधींनी कंत्राटदारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या गदारोळातच मिठीच्या स्वच्छतेसाठी ३० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असली तरी कामातील पारदर्शकतेसाठी दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com