Mumbai Politics: ...तर मुस्लिम राष्ट्रवादीला मतदान करणार नाहीत, आमदार रईस शेख यांचा इशारा
Mla Rais Shaikh: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळात सर्वाधिक मुस्लिम आमदार आहेत. मात्र यापुढे पक्षाला मुस्लिम मतदान करणार नाहीत, असा इशारा समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिला आहे.
मुंबई : ‘कामाच्या ठिकाणी धार्मिक भेदभाव करीत नोकरीवरून कमी करणे नागरी हक्कांचे उल्लंघन आहे. शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टने ११४ इस्लामधर्मीय कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून नियमबाह्य कृत्य केले आहे.