Eastern Freeway: एमएमआरडीएच्या विस्तारीकरण प्रकल्पात बदल, ९४९ झाडे वाचणार; प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

MMRDA Eastern Freeway Extension Project: ईस्टर्न फ्रीवे विस्तार प्रकल्पात बधित होणारी झाडे वाचवण्यासाठी एमएमआरडीएने मोठा निर्णय घेतला आहे.
MMRDA

MMRDA

ESakal

Updated on

मुंबई : एमएमआरडीए राबवत असलेल्या छेडानगर-घाटकोपर-आनंदनगर (ठाणे) पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या आराखड्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने बदल करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या आराखड्यानुसार बाधित होत असलेल्या १,५६६ झाडांपैकी ९४९ झाडे वाचणार आहेत. ३८६ वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागणार असून केवळ ३२० झाडे कापावी लागणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com