

Road Potholes
Sakal
ठाणे : कोपरी आणि तीन हात नाका या दोन उड्डाणपुलांवरील मास्टिकचे फुगवटे दुरुस्त करून रस्ता समांतर केल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे; मात्र या दोन्ही उड्डाणपुलांवर दुरुस्तीनंतरही जागोजागी ठिगळ कायम असून वाहनचालकांना ‘खडतर’ प्रवासाचा अनुभव येत असल्याचे दैनिक ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.