Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

MMRDA Mumbai Metro: एमएमआरडीएने मेट्रो लाईन ५ए आणि १२ए साठी ९,९५० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यामुळे कल्याण, उल्हासनगर आणि नवी मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारेल.
MMRDA Mumbai Metro

MMRDA Mumbai Metro

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो नेटवर्कच्या विस्ताराला गती देण्यासाठी, एमएमआरडीएने मेट्रो लाईन ५ए आणि १२ए प्रकल्पांसाठी ₹९,९५० कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कल्याण, उल्हासनगर, मानपाडा आणि नवी मुंबई यांना जोडणाऱ्या या दोन प्रकल्पांमुळे अंदाजे १९ स्थानकांचे मेट्रो नेटवर्क तयार होईल. यामुळे लाखो प्रवाशांना जलद, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवास उपलब्ध होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com