मुंबईत MMRDAचा जमीनविक्रीचा सपाटा, ४ वर्षात १० हजार कोटींचे भूखंड विकले; आणखी ११ हजार कोटींचे भूखंड विकणार

MMRDAने मागील चार वर्षात तब्बल ९,४०५ कोटी रुपये किमतीचे भूखंड विकले असून आता मोक्याच्या ठिकाणचे भूखंड विकले वर्षात तब्बल ११ हजार १७७ कोटी रुपये किमतीचे भूखंड विकण्याची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
MMRDA mega project
MMRDA mega projectEsakal
Updated on

बापू सुळे, मुंबई, ता. १७ मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या एमएमआरडीएने जमीनविक्रीचा सपाटा कायम ठेवला आहे. MMRDAने मागील चार वर्षात तब्बल ९,४०५ कोटी रुपये किमतीचे भूखंड विकले असून आता मोक्याच्या ठिकाणचे भूखंड विकले वर्षात तब्बल ११ हजार १७७ कोटी रुपये किमतीचे भूखंड विकण्याची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. हे भूखंड वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा जिल्हा विकास केंद्र, वडाळा आणि चिरनेर येथील असणार आहेत. (Mumbai Body Plans 11177 Crore Land Sale in Budget)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com