Panvel : मनसेचं पनवेलमध्ये खळ्ळखट्याक, तोडफोडीनंतर दुसऱ्याच दिवशी बारमध्ये छमछम पुन्हा सुरू

Panvel Dance Bar : मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्री १२ वाजता कोन गावाजवळ नाइट रायडर्स बारवर हल्ला केला. यात बारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान घेतला. यामुळे बारचालकांनी धसका घेतला.
Night Raiders Bar Attacked by MNS
Night Raiders Bar Attacked by MNS, Reopens Despite Heavy DamageEsakal
Updated on

Night Raiders Bar Attacked by MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डान्सबारबाबत केलेल्या विधानानंतर मनसे सैनिकांनी २ ऑगस्टला रात्री पनवेलमध्ये खळ्ळखट्याक केलं. रात्री १२ वाजता कोन गावाजवळ नाइट रायडर्स बारवर हल्ला केला. यात बारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान घेतला. यामुळे बारचालकांनी धसका घेतला. तरीही दुसऱ्या दिवशी नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com