Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क सभा थांबवून आपल्या बालमैत्रीणीला स्टेजवर बोलावून घेतले. त्यांच्या या बालमैत्रिणीचे नाव आहे असिलता सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असलेल्या असिलता यांना ठाकरे म्हणाले, की खाली बसून काय ऐकतेय वर ये. असिलता सावरकर यांना स्टेजवर बोलावून त्यांनी भाषण ऐकण्यास सांगितले.

Maharashtra Election: पोलिस शिपायाने फोडली टपाली मतपत्रिका, फोटो व्हायरल; फौजदारी कारवाई होणार

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com