MNS Action On Vote Theft
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी १८ व २० ऑक्टोबर २०२५ रोजी विविध प्रतिष्ठित प्रसार माध्यमांशी बोलताना नवी मुंबईत निवडणूक आयोगाचे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदार यांची नाव नोंदणी करतात असा गंभीर आरोप केला आहे.