Mumbai Politics: राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं, शिंदेसेनेच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; मनसेचा आक्रमक मोर्चा

MNS Protest: शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यावमुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे देखील आक्रमक झाली असून डोंबिवलीत आंदोलन केले आहे.
MNS Protest in dombivli
MNS Protest in dombivliESakal
Updated on

डोंबिवली : महापुरुषांचा उल्लेख करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करत "जोडे मारो" आंदोलन करत आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com