
डोंबिवली : मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं लक्ष आहे हे विसरु नका…असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांनी एक ट्विट केले आहे. मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना एकवटलेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावरून हे सूचक ट्विट करत त्यांनी मराठीला विरोध करणाऱ्यांना टोला लगावला आहे.