Thane News: रिक्षांवर ‘मी मराठी बोलतो’ स्टिकर, भाषेच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

MNS: परप्रांतीय रिक्षाचालकांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी मनसेकडून रिक्षांवर “मी मराठी बोलतो” अशा आशयाचे स्टिकर लावले जात आहेत.
MNS on Rickshaw driver Marathi language

MNS on Rickshaw driver Marathi language

ESakal

Updated on

डोंबिवली : परप्रांतीय रिक्षाचालकांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा देतानाच रिक्षांवर “मी मराठी बोलतो”, “मला मराठी समजते” अशा आशयाचे स्टिकर लावण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे परिसरात या मुद्द्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com