Raj Thackeray: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मनसे मैदानात, वरळीत स्वत: राज ठाकरे..

Latest Maharashtra nanavanirman sena news: दित्य ठाकरेंचा वरळी गड खिळखिळा करण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखण्यात येत आहे.
Raj Thackeray: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मनसे मैदानात, वरळीत स्वत: राज ठाकरे..
Updated on

Latest Mumbai news: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे. 'व्हिजन वरळी'च्या निमित्ताने मनसेने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. २१) या मोहिमेचे उद्घाटन केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com