

Jain Community White Line Controversy
ESakal
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे जैन कुटुंबाकडून जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी मारण्यात आली आहे. मात्र या पांढऱ्या पट्टीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला असून मनसेकडूनही कडक इशारा देण्यात आला आहे.