Mokhada News : मोखाड्यातील बालकांनी अनुभवले मंत्रालय, मंत्र्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा; परिवर्तन संस्थेचा पुढाकार

Mokhada tribal children balpanchayat ministry visit initiative : मोखाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना लोकशाहीची ओळख करून देण्यासाठी परिवर्तन महिला संस्थेने बालपंचायत स्थापन केली. १०५ मुलांनी निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेत मंत्रालयाला भेट दिली. मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधत गाव-शाळेच्या प्रश्नांवर चर्चा केली.
Mokhada tribal children balpanchayat ministry visit initiative

Mokhada tribal children balpanchayat ministry visit initiative

esakal

Updated on

मोखाडा : ता. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील शाळकरी बालकांना लोकशाही प्रणालीची माहीती व्हावी म्हणून परिवर्तन महिला संस्थेने त्यांना निवडणुकीचे धडे दिले. त्यातुन त्यांची निवडणूक घेत बालपंचायत स्थापन केली. बालवयातच त्यांना मंत्रालय तसेच मंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा व संवादाचा अनुभव यावा म्हणून परिवर्तन महिला संस्थेने या बालपंचायतीची मंत्रालय वारी घडवून आणण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com