Palghar News: कृती आराखडा उपक्रमात मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभागाने मारली बाजी
Mokhada: राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभागाचा कोकण विभागातून प्रथम क्रमांक आला आहे.
Mokhada First Rank In Konkan Construction DepartmentESakal
मोखाडा ( बातमीदार ) : महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभागाचा कोकण विभागातून प्रथम क्रमांक आला आहे.