Mokhada Theft : चालू विद्यूत पुरवठ्यात विद्यूत रोहीत्र चोरीला; सोलर पॅनल, पंपासह केबलची चोरी, भंगार चोर मोकाट

मोखाड्यातील खोडाळ्यात दोन वर्षात दुसऱ्यांदा रोहीत्र चोरीला.
transformer theft

transformer theft

sakal

Updated on

मोखाडा - मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील 3 नंबर लाईनच्या विद्यूत पुरवठ्यासाठी बसवलेले विद्यूत रोहित्र चालू वीज पुरवठ्यात खोलून, यांतील तांब्यांची वायंडींग चोरून, भंगार माफीयांनी रात्रीच्या पोटात पोबारा केला आहे. ही घटना बुधवार 3 डिसेंबर रोजी घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com