
Mumbai Rain Updates: पावसामुळे मुंबईत एकीकडे लोकलसेवा ठप्प, दुसरीकडे रस्ते वाहतूक बंद आता चक्क मोनोरेल बंद पडल्याची घटना घडली आहे. चालती मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी अग्मिशमन दलाच्या विद्युत शिडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.