Gauri Pujan: ठाणे जिल्ह्यात १५ हजारहून अधिक माहेरवाशीन गौराईचे होणार आगमन, पहा प्रथा आणि रुप काय?

Thane News: ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १५ हजार ३२७ गौराई मातेचे आगमन होऊन त्या दोन दिवस मुक्कामी येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक गौरी मातेचे कल्याण - डोंबिवली या शहरी भागात आगमन होणार आहे.
Gauri Pujan
Gauri PujanESakal
Updated on

ठाणे : लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर माहेरवाशीन असलेल्या गौराई मातेच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांसह गौराई मातेच्या भक्तांना लागतात. त्यातच रविवारी (ता.३१) ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १५ हजार ३२७ गौराई मातेचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होऊन त्या, दोन दिवस मुक्कामी येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ६ हजार ५०२ गौरी मातेचे या कल्याण- डोंबिवली या शहरी भागात आगमन होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com