Mumbai News: दिवाळीच्या आनंदात आगीची ठिणगी! मुंबईत सहा दिवसांत तब्‍बल २५ आगीच्या घटना

Mumbai Fire Case: दिवाळीमध्ये मुंबईत सहा दिवसांत २५ हून अधिक आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
Mumbai Fire Case in Diwali

Mumbai Fire Case in Diwali

ESakal

Updated on

मुंबई : दिवाळीमध्ये मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फटाके, शॉर्टसर्किट आणि विजेच्या उपकरणांमुळे गेल्या सहा दिवसांत तब्बल २५ पेक्षा अधिक आगीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. या सर्व घटनांवर मुंबई अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करून मोठी जीवितहानी टळली असली तरी काही ठिकाणी मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com