Mumbai Local: २००हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; रेल्वे प्रशासनाची योजना काय?
Local Train Update: विरार-डहाणू दरम्यान सुरू असलेले रेल्वे चौपदरीकरणाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर या मार्गावर दररोज दोनशेहून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कासा : विरार-डहाणू दरम्यान सुरू असलेले रेल्वे चौपदरीकरणाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर या मार्गावर दररोज दोनशेहून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. यामुळे या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.