
Mobile Phone Theft
ESakal
मुंबई : शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या ११ दिवस गर्दी खेचणाऱ्या उत्सवात अधिकाधिक मोबाईल चोरट्यांकडून लांबविण्यात आले. गणेश मूर्तींच्या आगमनापासून विसर्जन मिरवणुकांपर्यंत शहरात दोन हजारांहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.