

Sanjay Raut Health
ESakal
खासदार संजय राऊत यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून बिघडत आहे. ज्यामुळे त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. कालही राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी संजय राऊत यांनी सोशल मीडियावर रुग्णालयात स्वतःचा एक फोटो पोस्ट केला.