
ठाणे : आज सकाळी मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या लोकल अपघातामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सातत्याने घडणारे रेल्वे अपघात थांबवण्यासाठी रॅल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनसह उपमुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून दुर्घटनेतील जखमींचे योग्य उपचारांबाबत माहिती दिली आहे.