MPSC Paper Leak: ऋतुजाला ७८ प्रश्नांचा फायदा, आरोपींनी परीक्षार्थ्यांना दिली होती २९४ प्रश्नांची यादी

FDA Inspector Recruitment Exam Paper Leak: औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील २९४ प्रश्न आरोपी अधिकाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी परीक्षार्थीना पुरवल्याचा संशय गुन्हे शाखेने वर्तवला आहे.
MPSC Paper Leak

MPSC Paper Leak

sakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी तज्ज्ञांकडून तयार करून घेतलेल्या संचातील २९४ प्रश्न आरोपी अधिकाऱ्यांनी चोरले आणि ते आर्थिक फायद्यासाठी परीक्षार्थीना पुरवल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com