ST Bus: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लालपरीच्या जादा फेऱ्या, मुंबई विभागाचा मोठा निर्णय

Diwali Special ST Bus: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई विभागाकडून १ ते २२ नोव्हेंबरदरम्यान लालपरीच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
ST Bus
ST Busesakal
Updated on: 

मुंबई : दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मुंबई विभागाने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबई, परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल आणि उरण आगारांतून राज्यातील विविध भागांसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. दिवाळी हंगामातील ही विशेष वाहतूक १ ते २२ नोव्हेंबरदरम्यान चालविण्याचे नियोजन आहे.

Loading content, please wait...