
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना १० ते १५ टक्के सवलत मिळणार आहे. याबाबतची एसटीचेही फ्लेक्सी फेअर योजनेचा एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी शुभारंभ केला जाणार आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.