MSRTC Revenue: एसटीच्या उत्पन्नात ऑगस्टमध्ये मोठी वाढ; नियोजनाचा सकारात्मक परिणाम, अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ

MSRTC Revenue Rises Sharply In August With Extra Bus Trips: ग्रामीण व निमशहरी प्रवाशांच्या गरजांनुसार बसफेऱ्यांचे पुनर्नियोजन, आठवडा बाजार व यात्रा-जत्रांसाठी वाढीव फेऱ्यांमुळे एसटीला ऑगस्टमध्ये ६६ कोटींची भरघोस उत्पन्नवाढ
MSRTC August Revenue Growth Shows Positive Impact Of Better Planning And Additional Bus Trips Across Maharashtra

MSRTC August Revenue Growth Shows Positive Impact Of Better Planning And Additional Bus Trips Across Maharashtra

sakal

Updated on

मुंबई: एसटी महामंडळाच्या उत्पन्नात ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील दररोज प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाच्या वेळा लक्षात घेऊन बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर आठवडा बाजार, यात्रा-जत्रा तसेच स्थानिक गर्दीचे दिवस लक्षात घेऊन संबंधित मार्गांवर अतिरिक्त फेऱ्याही वाढविण्यात आल्या. त्याचा हा परिणाम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com