मुलुंडमध्ये रस्त्याच्या कामावेळी पुन्हा दुर्घटना, लोखंडी पिलर कारवर कोसळला

Mulund Accident News मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर सुरू असलेल्या ब्रिजच्या कामावेळी ही घटना घडलीय. लोखंडी तुकडा थेट फॉर्च्युनर कारवर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
Bridge Work Incident Sparks Safety Concerns

Bridge Work Incident Sparks Safety Concerns

Esakal

Updated on

मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा काही भाग कोसळून घडलेली दुर्घटना ताजी असताना आता पुन्हा एक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर सुरू असलेल्या ब्रिजच्या कामावेळी ही घटना घडलीय. लोखंडी तुकडा थेट फॉर्च्युनर कारवर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र कारचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतल्या रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुऱक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com