Mumbai News: बदलत्या मुंबईतही टिकला १२८ वर्षांचा वारसा, १८९८ मध्ये सुरू झालेल्या किराणा दुकानाची चौथी पिढी सांभाळतेय धुरा

Mumbai Historic Grocery Store: मुंबईत १८९८ मध्ये सुरू झालेले किराणा दुकान अजूनही गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर टिकून आहे. बदलत्या मुंबईत चौथी पिढी हे दुकान सांभाळत असल्याची माहिती आहे.
Mumbai 128 years old historic  grocery store

Mumbai 128 years old historic grocery store

ESakal

Updated on

मयूर फडके

मुंबई : झपाट्याने बदलणाऱ्या मुंबईत मॉल्स, सुपरमार्केट आणि ऑनलाइन खरेदीचे जाळे विस्तारत असताना काही पारंपरिक दुकाने आजही आपल्या गुणवत्तेच्या आणि विश्वासाच्या जोरावर टिकून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सुमारे १२८ वर्षांपासून ग्राहकांना सेवा देणारे ऐतिहासिक 'कालिदास विश्राम' हे किराणा दुकान. चार पिढ्यांपासून सुरू असलेल्या या दुकानाने शहराच्या बदलत्या काळाचा साक्षीदार होऊन आपला वारसा जपला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com