Mumbai News: विकासासाठी हिरवाईचा बळी! गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; सामाजिक संघटनांचा विरोध

Goregaon-Mulund Connecting Project: गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यामुळे पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Tree Cutting

Tree Cutting

Esakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उरलेल्या गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या (जीएमएलआर) कामावरून आता पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल एक हजार ५२४ झाडांवर कुऱ्हाड चालविण्याच्या प्रस्तावाला विरोध होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com