

26/11 terror attacks accused Abu Jundal
ESakal
मुंबई : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील कथित आरोपी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालविरुद्धच्या खटल्याला २०१८मध्ये न्यायालयाने दिलेली स्थगिती सोमवारी (ता. ३) उच्च न्यायालयाने रद्द केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे तब्बल सात वर्षांनी हा खटला पुन्हा सुरू होणार आहे.