

Mumbai-Agra Highway Accident
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांनमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मागाठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गावर ६ वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना मुंबई-आग्रा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर जखमी असल्याची माहिती आहे.