प्रदूषणात मुंबई दिल्लीच्याही पुढे! वायू प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला अपयश; पोलीस, पालिका आयुक्तांना हायकोर्टाचे समन्स

Mumbai Pollution: मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
Mumbai Pollution

Mumbai Pollution

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईबद्दल उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २१) तीव्र नाराजी व्यक्त केली. ध्वनी आणि वायुप्रदूषणात मुंबई ही राजधानी दिल्लीच्याही एक पाऊल पुढे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com