बुलेट ट्रेनसाठी अभियांत्रिकीचा पराक्रम, रेल्वे मार्गावर १,३६० टनांचा ‘महाकाय’ पोर्टल बीम

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. यावेळी अवघ्या ३ तासांत महाकाय पोर्टल बीम उभारण्यात आला.
Mumbai-Ahmedabad bullet train Project

Mumbai-Ahmedabad bullet train Project

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत मणीनगर (अहमदाबाद) येथे भारतीय रेल्वेच्या व्यस्त अहमदाबाद-वडोदरा मार्गावर १,३६० मेट्रिक टन वजनाचा महाकाय पोर्टल बीम यशस्वीरीत्या उभारण्यात आला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, काटेकोर नियोजन आणि उच्च दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे हे जटिल काम अवघ्या ३.५ तासांत पूर्ण करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com