Bullet Train: बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती, सातपैकी दोन डोंगरी बोगद्यांचे काम पूर्ण

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील सातपैकी दोन डोंगरी बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train Project

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project

ESakal

Updated on

कासा : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघर जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या सात डोंगरी बोगद्यांपैकी दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातदरम्यान जलद आणि आधुनिक दळणवळणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com