

Mumbai-Ahmedabad Highway Accident
ESakal
निखिल मेस्त्री
पालघर : धानिवरीतील भीषण अपघातात १४ वन्हाडींच्या मृत्यूनंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वेगवान वाहतूक, अवजड वाहनांची बेदरकार घाव, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना, ब्लॅक स्पॉटची वाढ संख्येमुळे पाच वर्षांत तब्बल ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.