

Smart Camera On Mumbai-Ahmedabad Highway
ESakal
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुव्यवस्था, अपघात प्रतिबंध तसेच सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी १३ अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) अंतर्गत पालघर, ठाणे जिल्ह्यात ही सेवा कार्यान्वित होणार आहे.