

Mumbai-Ahmedabad Highway Traffic
ESakal
मुंबई : चिंचोटी गाव ते वसई फाटा दरम्यान टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे. परिणामी मुंबई ते गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. या वाहतूक कोंडीचा फटका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसह गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.