मुंबई
Mumbai Air Pollution: मुंबईकरांनो लक्ष द्या, हवा पुन्हा खराब; काळजी घेण्याचे आवाहन
Mumbai Air Index Latest News वाढत्या प्रदूषणासाठी मोटार वाहने, बांधकामे आणि कंपन्याच जबाबदार नाहीत.
Latest Mumbai News: दिवाळीनंतर पुन्हा एकदा मुंबईतील हवेचा स्तर खालावला आहे. मागील शनिवारपासून मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८७ ते १९४ दरम्यान पोहचला आहे. त्यामुळे श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.