मुंबई विमानतळाच्या पार्किंग व्यवस्थेत नवे बदल लागू प्रीमियमसह व्हीआयपी पार्किंगची जागा बदलली

Mumbai CSMIA Parking: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ वरील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
Mumbai CSMIA Parking

Mumbai CSMIA Parking

ESakal

Updated on: 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) टर्मिनल-२ वरील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ॲपआधारित टॅक्सींची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रीमियम आणि व्हीआयपी पार्किंगची जागा बदलण्यात आली आहे. हे पार्किंग आता पी-४ स्तरावर हलविण्यात आले आहे. तर उबरसाठी असलेला पिकअप पॉइंट पी-६ स्तरावर हलविण्यात आला आहे.

Loading content, please wait...