Mumbai to Andaman: मुंबईहून थेट अंदमान-निकोबारसाठी क्रूझ सेवा; सागरी पर्यटनासाठी विशेष सहलींची आखणी

मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून याबाबतचा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हे देशातील सर्वात मोठे टर्मिनल असून दरवर्षी दहा लाखांहून अधिक प्रवाशांना जलमार्गेसेवा देण्याची क्षमता आहे.
Mumbai to Andaman: मुंबईहून थेट अंदमान-निकोबारसाठी क्रूझ सेवा;  सागरी पर्यटनासाठी विशेष सहलींची आखणी
Updated on

नितीन बिनेकर
मुंबई: देशाच्या समुद्रपर्यटनात क्रांतिकारक पाऊल टाकत मुंबई आता ‘क्रूझ कनेक्टिव्हिटी’चे नवे केंद्रबिंदू होण्याच्या वाटेवर आहे. नुकतेच उद्‍घाटन झालेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलनंतर मुंबईहून थेट लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारपर्यंत क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com