esakal | मुंबई: अँन्टॉप हिलमध्ये गोणीत सापडले मृतदेहाचे तुकडे
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: अँन्टॉप हिलमध्ये गोणीत सापडले मृतदेहाचे तुकडे

मुंबई: अँन्टॉप हिलमध्ये गोणीत सापडले मृतदेहाचे तुकडे

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या अँन्टॉप हिल परिसरात (Antop Hill area) मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या (Murder) करण्यात आली आहे. गोणीत तुकडे केलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे.

अँन्टॉप हिल सेक्टर ७ मधील एसीपी ऑफीसच्या मागच्या बाजूस हा मृतदेह सापडला आहे. हा पुरूषाचा मृतदेह असून तो जाळण्याचा ही प्रयत्न करण्यात आला आहे.

हेही वाचा: हॉस्पिटलच्या पडीक इमारतीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

विशेष म्हणजे मृताची ओळख पटू नये म्हणून मुंडक हे गोणीत ठेवलेलं नाही. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस आणि अँन्टॉप हिल पोलीस समांतर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

loading image
go to top