

Metro Passengers trapped In Elevator
ESakal
मुंबई : मुंबईत चर्चगेट मेट्रो स्थानकावर सहा प्रवासी लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे ही घटना घडली असून अवघ्या पाच मिनिटांत अडकलेल्या प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.