Stampede: List of Major Tragedies Indian History sakal
मुंबई
Bandra Stampede: भारतीय चेंगराचेंगरीत गमावतायेत आयुष्य! मागील काही वर्षांतील या घटना आठवा
Latest Mumbai Railway Stampede News: दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Latest Bandra News: आज सकाळी साडेपाच वर्षाच्या सुमारास मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे वांद्रे टर्मिनल येथे गाडी पकडताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. यात नऊ जण जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

