मुंबई : उत्पादन शुल्कातील तब्बल ६० टक्के वाढ आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीवरील अतिरिक्त दहा टक्के कर तसेच वार्षिक परवाना शुल्कात पंधरा टक्के दरवाढीच्या विरोधात राज्यातील बारचालकांनी (Maharashtra Bar Strike) सोमवारी (ता. १४) बंदची घोषणा केली आहे.