Mumbai Accident: आंबोली नाक्यावर थरारक अपघात! चार बेस्ट बसेस धडकल्या, बस वाहकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक VIDEO समोर

BEST Bus Conductor Killed After Four Buses Crash Near Amboli Naka in Andheri : आंबोली नाक्यावर झाड पडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीत चार बेस्ट बसेसची साखळी धडक; ५२ वर्षीय बस वाहकाचा जागीच मृत्यू, पोलिस व परिवहन विभागाचा तपास सुरू
Mumbai Bus Crash: BEST Conductor Killed in Andheri Accident

Mumbai Bus Crash: BEST Conductor Killed in Andheri Accident

esakal

Updated on

मुंबई: अंधेरी पश्चिमेतील आंबोली नाका परिसरात सार्वजनिक वाहतुकीच्या चार बसेसचा समावेश असलेला मोठा साखळी अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत ५२ वर्षीय एक बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला. आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळील हा अपघात दुपारी १.१५ च्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com