BEST Bus Accident: मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात! 25 वर्षीय युवकाचा मृत्यू, शिवाजीनगर ते कुर्ला प्रवासात दुचाकीस्वाराचा बळी

Mumbai BEST bus accident news: शिवाजीनगर येथून कुर्ला या मार्गावर सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
Mumbai BEST bus accident
Mumbai BEST bus accident at Shivajinagar leading to the death of a 25-year-old youthesakal
Updated on

मुंबईत बेस्ट बसने पुन्हा एकदा अपघात घडवून आणला असून या अपघातात 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. शिवाजीनगर ते कुर्ला मार्गावर प्रवास करत असताना या बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. मृत युवकाचे नाव दीक्षित राजपूत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com